K
Kabir Kapoor
humor · marathi · humor
मला एक कळत नाही, संतूर साबणाच्या जाहिरातीत लहान मुलांच्या आईलाच का दाखवतात ? वडिलांना का दाखवत नाहीत ? एकाच घरात राहून, वडिल काय निरम्याने आंघोळ करतो काय? 😂😂😂😂😂😂😂
12 likes
39 shares