A
Anika Patel
Good_Morning · Marathi · Life
मला एकदा एकाने विचारलं की सर्वात महागडी "जागा" कोणती ? मी म्हणालो जी आपण दुसऱ्याच्या "मनात" निर्माण करतो ना ती महागडी जागा. तिचा भावच करता येऊ शकत नाही. अन् ती एकदा का गमावली ना तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अवघडच बनून जातं. 🌹 शुभ सकाळ🌹
55 likes
30 shares