A
Arjun Malhotra
Good_Morning · Marathi · Life
मला एकाने विचारलं की सर्वात महाग "जागा" कोणती ? मी म्हणालो जी आपण दुसर्याच्या "मनात" निर्माण करतो ती महाग जागा...... तिचा भाव करता येऊi शकत नाही. अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं अवघड होउन जातं.... 🍃शुभ सकाळ 🍂
3 likes
53 shares