N
Nikhil Yadav
friendship · mixed · friendship
मुली एकमेकाला भेटतात तेव्हा.. aye Hi, कशी आहेस? आज या ड्रेस मधे छान दिसतेयस. ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला: बावळट आहे ती, मला अजिबात नाही आवडत.. . . मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा.. क्या बे कुत्ते, कमिने फोन करने को टाइम नही है क्या? तो मुलगा गेल्यावर सोबतच्या मित्राला.. He is my Best Friend!!!!!!! .
87 likes
10 shares