Back to feed
R
Rohan Agarwal friendship · mixed · friendship

मुली एकमेकाला भेटतात तेव्हा.. aye Hi, कशी आहेस? आज या ड्रेस मधे छान दिसतेयस. ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला: बावळट आहे ती, मला अजिबात नाही आवडत.. . . मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा.. क्या बे कुत्ते, कमिने फोन करने को टाइम नही है क्या? तो मुलगा गेल्यावर सोबतच्या मित्राला.. He is my Best Friend!!!!!!! . . Moral: मुली तोंडावर गोड बोलतात पण त्यांचे मन काळे असते.. तर मुलगे बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे असतात.

66 likes 89 shares
WhatsApp