Back to feed
R
Rudra Das humor · marathi · humor

मुली कितीही सुंदर असल्या, तरी त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात... . . . . . . . . असे स्टेटस ठेवणारी पोरं सुंदर मुलींच्या लग्नात भात वाढतात... भात भात भात भात... ओ जरा घ्या कि... 😂😂😂😂😂😂😂

66 likes 37 shares
WhatsApp