M
Meera Kapoor
humor · mixed · humor
मुली कितीही सुंदर असल्या तरी त्या.... चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात... अशे status ठेवणारे पोरं सुंदर मुलींच्या लग्नात भात वाढतात 😝😝😝😝😝😝😝😝😝😝
222 likes
1 shares