Back to feed
N
Nikhil Mehta friendship · mixed · friendship

मुली कशा आसतात ???? एखाद्या लग्नाला जायच्या आधी- face wash face stick conceler eye shadow mascara eye liner lipstick lipgloss lip pencil face cream face powder blush on kaajal nail polish body spray perfume.... आणि मग छानसा ड्रेस घालुन पण म्हणतात-. "गडबड खुप होती यार! जास्त मेकअप करताच नाही आला.." 😐 . . . . आणि मुलं बघा- लग्नाला जायच्या आधी मिञाला कॉल करुन विचारतात "आंघोळ करु का नको भावा?" मिञ- . . . . . . . . . . . . . . . . . . . . . "च्यायला तुझ्या बापाचं लग्न आहे का? तोंड धू आणि ये पटकन..." 😂😂😂😂

239 likes 23 shares
WhatsApp