Back to feed
N
Navya Nair family · mixed · family

मुली कशा आसतात ???? एखाद्या लग्नाला जायच्या आधी face wash face stick eye liner lipstick face cream face powder kaajal nail polish body spray perfume आणि छानसा ड्रेस घालुन पण म्हणतात गडबड खुप होती । जास्त मेकअप करता नाही आला and आणि मुलं बघा लग्नाला जायच्या आधी मिञाला कॉल करुन विचारतात आंघोळ करु का नको ? मिञ- . . . . . . . . . . . . . . . . . . . .. .. . तुझ्या बापाच लग्न आहे का ? तोंड धु आणि ये .लवकर .. *टेम्पो* 🚚 थांबवलाय😝😝😝

121 likes 83 shares
WhatsApp