K
Kunal Patel
humor · marathi · humor
मूली खुप भित्र्या असतात.🙍🏻 . . . . एकट्या असतील तर एकटेपणाची भीती.😢 . . . . गर्दी मधे असेल तर कोणी धक्का मारेल याची भीती.😣 . . . .हवा आली तर ओढणी उड़ेल याची भीती.🙎🏻 . . . . लहानपणी आई वडीलांचीभीती😪 . . . . मोठेपणी भावाची भीती.😒 . . . . त्या खुप घाबरतात आणि तो पर्यंत घाबरतात..........😔 . . . जोपर्यंत त्यांना त्यांचा आयुष्याच्या जोड़ीदार (नवरा) भेटत नाही...........👫 . . . .आणि मग हाच तो व्यक्ती असतो..........🚶🏻👈🏼 . . . .ज्याच्यावर त्या सगळा सुड उगावतात.....🙅🏻 😂😂😜😜😁😁😂😂😉😉😉
154 likes
16 shares