R
Reyansh Bagale
friendship · mixed · friendship
मुली जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा Aye hi ,कशी आहेस आज या ड्रेस ???? मधे छान दिसतेय .....मात्र ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिणीला : बावळट आहे ती मला अजिबात नाहि आवडत.. मुलं एकमेकांना भेटतात तेव्हा काय रे साल्या कूत्र्या फोन ???? करायला पण टाईम नाही का...? बापाला विसरलास का रे भाड्या....???? तो गेल्यावर सोबतच्या मित्राला आरे भाऊ आहे तो आपला.... याच्या साठी तर आपला जिव ???? पण् हाजिर हाय Moral मुली ????तोंडावर गोड बोलतात पण त्यांचे मन काळे असते मुलं ????बोलतांना शिव्या देतात पण मन मात्र त्यांच साफ असत..
169 likes
38 shares