Back to feed
P
Prisha Bhat Season · Marathi · Life

*मला तो माणूस 😇नाही बनायचंय जो दुसर्यांना दुःख देऊन स्वतः आनंदी* *राहतो मला तो माणूस बनायचंय जो म्हणतो कि मी स्वतः* *दुखी राहिलो तरी चालेल पण माझ्या मुळे कुणाला दुःख नाही* *मिळालं पाहिजे।✍🏻* *🌹🙏🏻शुभरात्री🙏🏻🌹*

57 likes 39 shares
WhatsApp