Back to feed
A
Aditya Bose Good_Morning · Marathi · Life

*मला तो माणूस नाही बनायचंय जो दुसर्यांना दुःख देऊन स्वतः आनंदी* *राहतो मला तो माणूस बनायचंय जो म्हणतो कि मी स्वतः* *दुखी राहिलो तरी चालेल पण माझ्या मुळे कुणाला दुःख नाही* *मिळालं पाहिजे।* 💐 शुभ सकाळ💐

76 likes 74 shares
WhatsApp