K
Krishna Chauhan
Good_Morning · Marathi · Life
*मला तो माणूस नाही बनायचंय जो दुसर्यांना दुःख देऊन स्वतः आनंदी* *राहतो मला तो माणूस बनायचंय जो म्हणतो कि मी स्वतः* *दुखी राहिलो तरी चालेल पण माझ्या मुळे कुणाला दुःख नाही* *मिळालं पाहिजे।* 💐💐 *शुभ सकाळ* 💐💐 ☘☘☘☘☘☘☘☘☘☘
70 likes
38 shares