Back to feed
R
Rudra Rao Love · Marathi · Heartbreak

*मला तो माणूस नाही बनायचंय जो दुसर्यांना दुःख देऊन स्वतः आनंदी राहतो, मला तो माणूस बनायचंय जो म्हणतो कि मी स्वतः दुखी राहिलो तरी चालेल पण माझ्या मुळे कुणाला दुःख नाही मिळालं पाहिजे। *

0 likes 0 shares
WhatsApp