M
Myra Malhotra
love · mixed · romantic
मला तुझ्या_ओठांवरचा💋 रंग हवा💞 श्वास तुझ्या श्वासांमध्ये दंग हवा😘 मुकं मुकं जग नको आज मला💘 आज साजणे शब्दांचा संग हवा💕 नको एकटे ते जगणे कधीही💞 बंध प्रिये दोघांचा अभंग हवा😘 जीवनाच्या या प्रवासात मला तुझ्या प्रेमाचा हा रंग नवा💞Jaanu😘 Happy_Propose_Day
199 likes
46 shares