R
Rohan Singh
friendship · marathi · friendship
❤😨मला नाहि पाहिलस तरी चालेलं पण..? परकेपणा चे प्रयत्न करु नको नाही भेटलीस तरी चालेल पण आेळख नसल्याचा बहाना करु नको तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी पण...? तु दुसय्रासाठी मला सोडु नकोस.....😨❤ ❤😨आठवणीत नाहि ठेवलस तरी चालेलं पण..? विसरायचा प्रयत्न करु नको नाही बोललीस तरी चालेल पण लक्ष नसल्याचा बहाना करु नको तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी पण...? तु दुसय्रासाठी मला सोडु नकोस.....😨❤ ❤😨 प़ेम नाहि केलेस तरी चालेलं पण..? मला थांबवण्या चा प्रयत्न करु नको नाही माझी झालीस तरी चालेल पण समजत नसल्याचा बहाना करु नको तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी पण...? तु दुसय्रासाठी मला सोडु नकोस.....😨❤
204 likes
27 shares