Back to feed
T
Tara Patel friendship · marathi · friendship

"मला नाही माहित की,, मी एक चांगला मित्र आहे, की नाही, परंतु मला पूर्ण विश्वास आहे की, मी ज्यांच्या सोबत राहतो, ते माझे चांगले मित्र आहेत.... 💐मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेंच्छा💐

76 likes 11 shares
WhatsApp