Back to feed
S
Sara Singh love · marathi · romantic

मुली प्रेमात पडतात तेव्हा तिचे पालक विचारतात, कोण आहे तो "मुर्ख"...?😍 आणि मुले प्रेमात पडतात तेव्हा त्याचे पालक विचारतात "मुर्खा" कोण आहे ती मुलगी?.........👱 . . . . . तात्पर्य : कोणीही प्रेमात पडलेतरी मुलेच "मुर्ख" ठरतात. 🤣😍😍🤩🤩🤩🤩

253 likes 7 shares
WhatsApp