R
Riya Iyer
Good_Morning · Marathi · Life
मला *माणसे जोडायला* आवडतात, माणसांशी *नाती जोडायला* आवडतात. *जोडलेली नाती जपायला आवडतात,* कारण माझा *विश्वास* आहे की, माझ्यानंतर मी कमावलेली संपत्ती मी बरोबर घेऊन जाणार नाही. परंतु , *मी* जोडलेल्या *माझ्या माणसांच्या डोळ्यांतील *अश्रूंचा एक थेंब* हाच माझ्याकरिता लाखमोलाचा *दागिना* आणि हीच माझी आयुष्यातील *खरी कमाई* असेल.... 💐 *शुभ सकाळ * 💐
67 likes
88 shares