मला मैत्रिणींनी एक गोष्ट प्रत्यक्ष अनुभव देऊन शिकवली ती म्हणजे स्त्रियांना डिटेलमध्ये काही सांगू नये... म्हणजे तुम्ही गीता जरी वाचून दाखवली तरी तुम्ही केलेल्या गोलंदाजीला त्या "हम्म" या एका शब्दाने एकाच बॉलला पार सहा दिशेला सहा षटकार लावू शकतात... (जनहीतार्थ)
173 likes
81 shares