Back to feed
M
Myra Yadav love · marathi · romantic

मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही पण तुला तुझ्याकडे च मागायला खूप आवडते... माहित नाही मला हक्क आहे कि नाही पण तुजी काळजी करायला खूप आवडते... तुझं माझ्यावर प्रेम आहे कि नाही मला माहित नाही पण मला तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते... कधी आपण सोबत असु किवा नसू पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते... तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही पण तुला माझी म्हणायला खूप आवडते... मनालाही सांगितलं तू माझी नाही पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धड धडायला खूप आवडते.....

227 likes 79 shares
WhatsApp