Back to feed
M
Meera Iyer spiritual · mixed · spiritual

मला व माझ्या पुर्ण परीवारास कळवण्यात अत्यंत आनंद होतो की फार प्रतीक्षे नंतर आम्हाला आज दि. १० डिसेंबर २०१६ रोजी रात्री ९.२३ वाजता देवाच्या आशिर्वादामुळे व तुमच्या सारख्या सदग्रुहस्थांच्या शुभ आशिर्वाद व शुभेच्छां मुळे . . . . . ATM मधून १०० रुपयाच्या सुट्या नोटा मिळाल्या ...... 😂😂😂😂😂😂😂

214 likes 5 shares
WhatsApp