K
Krishna Joshi
life · marathi · life
मला सुचलेलि सुंदर अशी कविता 1 वेळेस अवश्य वाचा प्रेमळ मैत्रीन हवी आहे...!! हवी आहे प्रेमळ मैत्रीन माझ्या सोबत मनमोकळ करणारी... माझे हवभाव पाहून ति सर्व काही जाणुन घेणारी...!! हवी आहे प्रेमळ मैत्रीन मैत्रीच्या नात्याची जपवणूक करणारी... अबोल राहून सुद्धा ति मैत्रीचीच भाषा ति समजणारी...!! हवी आहे प्रेमळ मैत्रीन माझ्या सोबत थट्टा करणारी... गप्पा मारता मारता ति चिडवण्यासाठी मुलींनचे नाव घेणारी...!! हवी आहे प्रेमळ मैत्रीन सतत माझी चिंता करणारी... ह्रदयात राहून माझ्या ति सुख दुःखात सहभाग घेणारी...!!
157 likes
36 shares