T
Tara Kulkarni
Good_Morning · Marathi · Life
*मला सर्वात आवडलेल विधान....* *माझं भांडण सर्वांशी आहे पण शत्रुत्व कुणाशीचं नाही....* *खर आहे....* *मलाही असंच वाटतंय मतभेद जरुर* *असावेत पण मनभेद असता कामा नयेत...* *एखाद्याशी वाद घालावा पण त्याला जखम होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.....* *विनाकारण अहंकार बाळगुन जगू नये....* *शेवटी आठ मण लाकडे किंवा चार गज जमीन हाच या जीवनाचा शेवट आहे हे कायम लक्षात ठेवावे....* *म्रुत्यु हे सुंदर आणि शाश्वत वास्तव आहे याचे कायम भान राखावे...* *म्हणून कुनीतरी लिहलय...* *आयेगा खाली जायेगा खाली...* *कभी न भरेगी ये तेरी झोली...* *काम ना आयेगी बंगला-गाडी और हवेली...* *इसी हवेलीसे निकल जायेगी एक दिन तेरी डोली....* *चला सर्वांसाठी जगुया....* *माणूस बनुया आणि माणुसकी जपुया...* 🙏😊💐 *शुभ सकाळ*😊💐🙏
195 likes
46 shares