Back to feed
A
Arjun Verma rain · marathi · rain

मालक - (मुलाखतीला आलेल्या उमेदवारास) लायब्ररीयन म्हणून या आधी कुठे काम केल्याचा काही अनुभव वगैरे ! उमेदवार - साहेब, मी या आधी चार मोठमोठ्या लायब्ररीज्मध्ये काम केलेलं आहे. साहेब - मग त्यांचं काही ‍सर्टिफिकेटस् वगैरे काही नाहीत, पण त्या लयब्ररीज्चे शिक्के असलेल्या काही कादंबर्‍या आणि पुस्तके मी आपल्याला आणून दाखवू शकतो.

199 likes 11 shares
WhatsApp