।। *मौलिक विचार* ।।, 🌹 *जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते, तेव्हा तुमची चुक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते.* *परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो!* 🙏🏻🌻 🌻🙏🏻
157 likes
29 shares