Back to feed
P
Prisha Mehta humor · mixed · humor

मुलीकडचे- आम्हाला असा मुलगा पाहिजे.. जो काही खात-पीत नसावा, अन काही चूकिच काम करत नसावा!.. . . . . . पंडित-असा मुलगा तर तुम्हाला ICU च्या इमरजेंसी वार्ड मधीच मिळेल... 😂😂😂😂😂😂😂😂😂

136 likes 77 shares
WhatsApp