S
Sara Malhotra
humor · marathi · humor
मुलाकडचे:- आम्हाला स्थळ पसंद आहे. मुलीकडचे:- पण आमची मुलगी अजून शिकतेय. . . . . . . मुलाकडचे:- मग आमचा मुलगा काय लहान थोडीच आहे, तुमच्या मुलीची पुस्तके फाडायला.. 😂😂😂😂😂😂😂😂
240 likes
45 shares