A
Avni Reddy
humor · marathi · humor
मुलीकडच्या नी मला विचारलं, की तुला हुंड्यामध्ये काय पाहिजे?👱 . . . . . . . . . . . . . . मी बोललो : मुलीचा फोन आणि तिचा जुनं सिम कार्ड. लग्नच मोडलं राव 😂😂😂😂 मला कळलं नाही मी अस काय बोललो की त्यांनी लग्नच मोडलं 🤔🤔🤔
168 likes
36 shares