Back to feed
K
Kavya Mishra humor · marathi · humor

मालकिण - माझे पाय चांगले दाब, तू पाय दाबणे शिकला नाहीस? कमला - नाही मालकिण मालकिण - मग काय शिकली आहेस ? कमला - फक्त गळा दाबणे

36 likes 26 shares
WhatsApp