Back to feed
M
Meera Reddy rain · mixed · rain

मुलाखत एका सरकारी ऑफिसात अकाउंटंट पदासाठी भरती सुरू होती. मुलाखत घेणाऱ्याने विचारलं, "दोन अधिक दोन किती?" उमेदवाराने इकडे तिकडे पाहिलं आणि विचारलं, "किती दाखवायचे आहेत?". त्याची निवड झाली. ACCOUNTANT!!!!

95 likes 38 shares
WhatsApp