Back to feed
S
Sai Kapoor humor · mixed · humor

मुलाखत पत्रकार- जर तुम्हाला 2 मिनिटांसाठी CM बनवल तर तुम्ही काय कराल राम- मी म्यागी बनवनार पत्रकार- का? राम- कारण 2 मिन्टात तेच बनु शकते पत्रकार- आणि 5 वर्षासाठी बनवले तर?? राम- मी नाही बननार… पत्रकार- का? राम- एवढी म्यागी कोण खाणार……😝😝😝😝😝😝😂😂😂😂😂

18 likes 22 shares
WhatsApp