A
Ayaan Pawar
humor · mixed · humor
मुलगा : 1 4 3 म्हणजे काय...? . मुलगी : I love you. ..! . मुलगा : नाही. ...! . मुलगी : I miss you. ..! . मुलगा : नाही. ..! . मुलगी : I hate you. ..! . मुलगा : नाही ग बाई....! शाळेत कधी गेल्यास की नाही. .. 1 4 3 म्हणजेच एकशे त्रेचाळीस. ... एवढ येत नाही...मंदच आहेस कुठली. ..☺😊😀😁😂😃😄😅😆😉😅😆😄😃😂😜😝😛
223 likes
5 shares