मुलगा: I LOVE YOU मुलगी: नाही मी दुसर्यावर प्रेम करते . मुलगा फुल नाराज होतो आणि अचानक काही वेळान जोरात पळु लागतो. मुलगी विचारते काय झाल रे??? मुलगा: थांब तुझ्या आईला जाउन सांगतो......... मुलगी: इकड ये कुत्र्या.......I LOVE YOU TOO 😂😂😂😂😂😂😂😂 ---------------------------- मुलीला एका अनोळखी मुलाचा फोन येतो मुलगा - तुला boyfriend आहे का ? मुलगी - हो पण आपण कोन बोलताय मुलगा - मी तुझा भाऊ बोलतोय .तू ये घरी मग सांगतो थोड्या वेळात परत त्या मुलीला फोन येतो मुलगा - तुला boyfriend आहे का मुलगी - नाही पण आपण कोण बोलताय मुलगा - मी तुझा boyfriend बोलतो आहे आज तू माझं हृदय तोडलं आहे मुलगी - नाही रे माझ्या सोन्या काही वेळापूर्वी भवाचा फोन आला होता म्हणून अशी बोलले मुलगा - आताही तुझाच भाऊ बोलतो आहे आता तर तू मेली .ये घरी तू.....😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😜😜😜👌👌👌👌😂😂 कसाय जोक ।।।। मग पाठवा पुढे, ,,,
S
Shaurya Malhotra
humor · mixed · humor
32 likes
72 shares