Back to feed
N
Nisha Bhat humor · mixed · humor

मुलगा: अगं, किती sMs करशील Pack मारला आहेस का ? मुलगी: हो रे, पण तू सुद्धा कधी नाही तो आज माझ्या प्रत्येक sMs ला Reply देतोयस.. तू पण Pack मारला आहेस का ? मुलगा: हो, Pack वर Pack मारतोय.. तू कितीचा मारला आहेस ? मुलगी: ३४ चा, आणि तू ? मुलगा: पहिला ३० चा, नंतर ६०चा, आणि Just ९० चा मारला....!!!!

101 likes 80 shares
WhatsApp