A
Anika Yadav
family · marathi · family
मुलगा : अग काल न तू माझ्या स्वप्नात आली होतीस मुलगी : वा काय होत स्वप्न मुलगा : तू आणि मी दोघेच कुठे तरी लांबप्रवासाला निघालो आहोत मुलगी : हा पुढे मुलगा : आणि अचानक आपल्या बस ला अपघात होतो ... मुलगी : बापरे मग काय होत मुलगा :त्या अपघातातआपण दोघेच वाचतो आणि तू उठून काय तरी शोधत असतेस मुलगी : मी तुला शोधत असते ना. बरोबर ना ? मुलगा : नाही ग : : : : मुलगा : तू बस कंडक्टर ला शोधत असतेस....तिकिटाचे उरलेले २ रुपये घेण्यासाठी
196 likes
30 shares