R
Riya Verma
family · marathi · family
मुलगी : आई आज एका अनोळखी मुलाने माझ्या गालावर किस केल. आई : मग तु त्याच थोबाड फोडलस ना ? मुलगी : नाही ग! त्या वेळेस मला महात्मा गांधी आठवले आणि मी दुसरा गाल पण पूढे केला... ☺☺☺☺
200 likes
90 shares