A
Aditya Mishra
humor · marathi · humor
मुलगा :- आई आजकाल प्रेमाचा व्हायरस सगळी कडे पसरलाय त्याची मला पण लागण झालीय. . . . . . . आई :- बाळा काळजी करु नकोस माझ्याकडे चप्पल नावाचा अँन्टीव्हायरस आहे ते काम करेल.😝😝☺
66 likes
80 shares