Back to feed
A
Aditya Sharma humor · marathi · humor

मुलगा ः आई आजकाल प्रेमाचा व्हायरस सगळी कडे पसरलाय त्याची मला पण लागण झालीय. . . . . . . आई ः बाळा काळजी करु नकोस माझ्याकडे चप्पल नावाचा अँन्टीव्हायरस आहे ते काम करेल. ?????????😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌

165 likes 49 shares
WhatsApp