R
Rohan Mehta
humor · marathi · humor
मुलगा : आई तुझ्या नजरेत माझी काय किंम्मत आहे...? : : आई : तु माझ्या साठी लाखात नाही करोडात एक आहे...! : : मुलगा : आई त्या करोडो मधले 200 रूपये दे नेटपॅक टाकायचा आहे...! : चप्पल तुटे पर्यत मारला आईने...! 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
66 likes
75 shares