J
Jiya Iyer
festival · marathi · festival
मुलगा : आई दिवाळीला मि ह्या दुकानातुन फटाकड्या घेनार आई : नालायक हे फटाकड्याचं दुकान.नाय मुलिंचे हॉस्टेल आहे मुलगा : मला काय माहित पप्पा एकदा म्हणत होते हितं एका पेक्षा एक फटाकडया आहेत . आई: हो का .. अत्ता घरी गेल्यावर पप्पा बघ कसे रॉकेट सारखे आकाशात उडतील..
81 likes
12 shares