S
Saanvi Kulkarni
humor · marathi · humor
मुलगा- आई मी जरी आज कमावत नसलो, तरी तुझा नजरेत माझी किंमत काय आहे. आई- बाळा तूझी किमत माझ्यासाठी लाखात नाही करोडात आहे... मूलगा- मग त्या करोड मधील २०० रूपये दे,बाहुबली 2बघायचा आहे आईने चप्पल टुटेपर्यत मारला.. 😃😃😃😂😂😂😂
163 likes
90 shares