Back to feed
K
Kiara Rao humor · marathi · humor

मुलगा- आई मी जरी आज कमावत नसलो, तरी तुझा नजरेत माझी किंमत काय आहे. आई- बाळा तूझी किमत माझ्यासाठी लाखात नाही करोडात आहे... मूलगा- मग त्या करोड मधील २०० रूपये दे, सैराट बघायचा आहे आईने चप्पल टुटेपर्यत मारला.. 😃😃😃😂😂😂😂😝😭😭😭😭😭

115 likes 84 shares
WhatsApp