Back to feed
S
Shaurya Malhotra humor · marathi · humor

मुलगा : आई मी जरी आज कमावत नसलो, तरी तुझ्या नजरेत माझी किंमत काय आहे ?? आई : बाळा तुझी किंमत माझ्यासाठी लाखात नाही करोडात आहे … मुलगा : मग त्या करोड मधील २०० रुपये दे, सैराट बघायला जायचे आहे. आईने चप्पल टुटेपर्यंत मारला.

221 likes 16 shares
WhatsApp