Back to feed
S
Sahil Reddy humor · marathi · humor

मुलगा : आई मी बाहेर खेळायला जावू? आई : बाबांना विचार. मुलगा : बाबा मी बाहेर खेळायला जावू? बाबा : आईला विचार. मूलगा : आयला!!घर आहे की जिल्हा परिषद😝😝😝😝😝😝😝

22 likes 2 shares
WhatsApp