Back to feed
A
Anika Kulkarni humor · marathi · humor

मुलगा : आई मी मित्राकडे खेळायला जाऊ? आई : बाबांना विचार मुलगा : बाबा मी मित्राकडे खेळायला जाऊ? बाबा : आईला विचार मुलगा : च्यायला, हे घर आहे की तलाठ्याच ऑफिस....!!! 😜😜😂😂😜😜

164 likes 26 shares
WhatsApp