I
Ishaan Sharma
humor · marathi · humor
मुलगा ; आजी टरबुज कसं दील गं. आजी : ५० रू नग. मुलगा : आतुन लाल आहे ना. आजी : अरे मी टरबुज नगाने विकते, सोनोग्राफी करून नाही. 😂😂😜
128 likes
43 shares