Back to feed
R
Riya Yadav humor · marathi · humor

मुलगा ; आजी टरबुज कसं दील गं. आजी : ५० रू नग. मुलगा : आतुन लाल आहे ना. आजी : अरे मी टरबुज नगाने विकते, सोनोग्राफी करून नाही. 😂😂😜 🙏 सुप्रभात🙏 🌿आप का दिन शुभ हो🌿

75 likes 17 shares
WhatsApp