P
Prisha Deshmukh
humor · marathi · humor
मुलगा:- आज पण वांग्याची भाजी??😡😡 मी नाही जेवणार. मी हॉटेलमधे जातो..🚶🏻 . बाप:- माझे पायतान कुठे आहेत गं?? . . मुलगा:- मी मस्करी करत होतो..वांग्याची भाजी आरोग्यास चांगली असते..🙂🙂😋😋 . . बाप:- जास्त ज्ञान पाजळू नको.. पायतान आण गुपचूप😡😡 मी पण तुझ्याबरोबर हॉटेल मधे येतोय.. 😜😜 😂😂😂😂
61 likes
75 shares